उच्च शिक्षित मिलींद तेलतुंबडेचा कामगार नेता ते नक्षलवादी प्रवास, २६ वर्षांपूर्वी घर सोडल्यावर पुन्हा परतलाच नाही
विशेष प्रतिनिधी गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील पोलीसांसोबत चकमकीत नक्षलवादी नेता मिलींद तेलतुंबडे ठार झाला. माओवादी पक्षाच्या सेंट्रल ब्युरोचा सदस्य असलेला मिलींद तेलतुंबडे उच्चशिक्षित होता. कामगार […]