‘अयोध्येतल्या राम मंदिरासाठी शिवसैनिकांचं योगदान’ ; मिलिंद नार्वेकरांनी पोस्ट केला बाबरी मशिदीचा फोटो
अयोध्येत आजपासून 29 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी बाबरी मशिद पाडण्यात आली होती. या प्रकरणी अनेक कारसेवक, विश्वहिंदू परिषद, भाजप कार्यकर्ते, शिवसैनिक यांचा सहभाग होता. बाळासाहेब ठाकरे, […]