Corona Vaccination: कोरोनासोबतच्या युद्धात भारताने गाठला आणखी एक टप्पा, ७५ टक्के प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण, पीएम मोदींनी केले अभिनंदन
देशात कोरोनाची लढाई सुरूच आहे. हा लढा अधिक बळकट करण्यासाठी लसीकरण मोहीम जोरात राबविण्यात येत आहे. माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, […]