Bihar Voter List : बिहारमधील मतदार यादीतून 65 लाख नावे वगळली; 22 लाख लोकांचा मृत्यू; SIR चा डेटा जाहीर
निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या विशेष सघन पुनरावृत्ती (SIR) च्या पहिल्या टप्प्याचा डेटा जारी केला आहे. त्यानुसार, बिहारमध्ये आता ७.२४ कोटी मतदार आहेत. पूर्वी हा आकडा ७.८९ कोटी होता. मतदार यादी पुनरावृत्तीनंतर, ६५ लाख नावे यादीतून वगळण्यात आली आहेत.