Saudi Arabia : सौदी अरेबियात 70 वर्षांनंतर कफाला संपला, 1.3 कोटी स्थलांतरित कामगारांना फायदा
सौदी अरेबियाने ७० वर्षे जुनी कफाला प्रणाली अधिकृतपणे रद्द केली आहे. एपी वृत्तानुसार, जून २०२५ मध्ये या बदलाची घोषणा करण्यात आली होती, परंतु आता ती अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे.