• Download App
    Middle East war tensions | The Focus India

    Middle East war tensions

    ‘Donald Trump : डील करा, नाहीतर भीषण हल्ला करू’; ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा, मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाची धास्ती

    अमेरिका आणि इराणमधील तणाव पुन्हा एकदा धोकादायक वळणावर पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला स्पष्ट शब्दांत इशारा देत, “शांतता करार झाला नाही तर आम्ही इराणवर अत्यंत कठोर हल्ला करू,” असे म्हटले आहे. ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर मध्यपूर्वेतील परिस्थिती आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

    Read more