• Download App
    Middle East geopolitical shift 2026 | The Focus India

    Middle East geopolitical shift 2026

    Muslim Ummah : द फोकस एक्सप्लेनर : इराण-अमेरिका युद्ध, कुठे गेला मुस्लिम ब्रदरहूड? ‘मुस्लिम उम्माह’चे काय?

    फेब्रुवारी २०२६ च्या अखेरीस अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या भीषण लष्करी कारवाईने संपूर्ण मध्यपूर्वेचा (Middle East) भूगोल आणि राजकारण हादरवून सोडले आहे. या संघर्षात केवळ बॉम्ब आणि क्षेपणास्त्रेच पडली नाहीत, तर जागतिक स्तरावर वारंवार दिला जाणारा ‘मुस्लिम उम्माह’ (जागतिक मुस्लिम भाईचारा) आणि ‘मुस्लिम ब्रदरहुड’ या संकल्पनांचा बुरखाही फाटला आहे.

    Read more