मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांना मिळणार तब्बल 1.12 लाखांचा बोनस, कठीण काळातही काम केल्याचे बक्षीस
Microsoft employees : जगातील प्रसिद्ध तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टने कोरोना महामारीच्या कठीण काळात आपल्या कर्मचार्यांच्या मेहनतीचा सन्मान करण्यासाठी एकरकमी 1500 डॉलर्स (अंदाजे १.१२ लाख रुपये) बोनस […]