Twitter Down : ट्विटर पुन्हा एकदा डाऊन, जगभरातील युजर्स अस्वस्थ, मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मने दिली ही माहिती
वृत्तसंस्था नवी दिल्ली : मंगळवारी 9 ऑगस्ट रोजी हजारो वापरकर्त्यांसाठी ट्विटर बंद झाले. डाउन डिटेक्टर वेबसाइटवर या समस्येबद्दल हजारो तक्रारी आल्या होत्या. MacRumors ने अहवाल […]