सीमाभागात मराठी लोकांची गळचेपी, सरकार गप्प का ?; संजय राऊत यांचा ठाकरे- पवार सरकारलाच सवाल
विशेष प्रतिनिधी मुंबई : कर्नाटकमध्ये मराठी भाषिकांची गळचेपी होत आहे. कर्नाटकमध्ये १५ टक्के मराठी भाषिक असून ते अल्पसंख्याक आहेत, असे कर्नाटक सरकार म्हणत आहे.सीमा भागत […]