• Download App
    Meta WhatsApp Privacy Policy | The Focus India

    Meta WhatsApp Privacy Policy

    Supreme Court : खासगी धोरणावर सुप्रीम कोर्टाने मेटा-व्हॉट्सॲपला फटकारले, संविधानाचे पालन करा, नाहीतर भारत सोडा

    सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी मेटा आणि व्हॉट्सॲपला त्यांच्या गोपनीयता धोरणावरून जोरदार फटकारले. न्यायालयाने म्हटले की, आम्ही तुम्हाला एकही माहिती शेअर करण्याची परवानगी देणार नाही. तुम्ही या देशाच्या अधिकारांशी खेळू शकत नाही. CJI म्हणाले, जर तुम्ही आमच्या संविधानाचे पालन करू शकत नसाल, तर भारत सोडून द्या. आम्ही नागरिकांच्या गोपनीयतेशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही.

    Read more