जलपरी-सुवर्णपरी-एम्मा मॅककॉन : टोकियोमध्ये इतिहास; तिच्या सात पदकांची कमाई तब्बल १८६ देशांपेक्षा जास्त!
टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाच्या एम्मा मॅककॉनचा विक्रम एकाच ऑलिम्पिकमध्ये सात पदक जिंकणारी ती पहिली महिला जलतरणपटू ठरली आहे. अमेरिकेच्या मायकल फेल्प्सने एकाच ऑलिम्पिकमध्ये सात […]