WATCH : बये दार उघड आता दार उघड पुजारी व व्यापाऱ्यांचे तुळजाभवानीला साकडे
विशेष प्रतिनिधी उस्मानाबाद : महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजावानीसह सर्व धार्मिक स्थळे कोरोनामुळे बंद आहेत. तुळजाभवानी मंदिरावर किमान १० हजार कुटूंबाचा संसार अवलंबून आहे. राज्यात बार […]