कॉँग्रेसचा बंगळुरूमधील भंगारवाला देशातील सर्वात श्रीमंत उमेदवार, १७०० कोटींहून अधिक संपत्ती, शिक्षण केवळ पाचवी
विशेष प्रतिनिधी बंगळुरू : भंगारवाला म्हणून सुरूवात करणाऱ्या अब्जाधिशाला कॉँग्रेसने विधानपरिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. कॉँग्रेसचा हा उमेदवार देशातील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर अनेक […]