UP Elections 2022 : अमित शाह म्हणाले- कैरानातून स्थलांतरावर माझे रक्त खवळले, योगीजींच्या नेतृत्वाखाली ३०० पार जागा मिळतील
उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. सर्वच पक्ष आपापल्या निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहेत. दरम्यान, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजधानी लखनऊमध्ये ‘मेरा परिवार-भाजप […]