पंतप्रधानांच्या सुरक्षेत हलगर्जीपणावरून किरकोळ एफआयआर, पंतप्रधानांचा उल्लेख नाही, कलम असे की ताफ्याला रोखणाऱ्यांवर केवळ २०० रुपये दंड
फिरोजपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याचा मार्ग अडवणाऱ्यांना केवळ 200 रुपये दंड आकारण्यात आला आहे. कारण पंजाब पोलिसांनी कुलगढ़ी पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या प्रकरणात आयपीसीचे कलम […]