Delhi High Court : कुटुंबाशी संबंध तोडण्याचा पतीवर दबाव हे मानसिक क्रौर्य; दिल्ली उच्च न्यायालयाची टिप्पणी
दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निकालात म्हटले आहे की, जर पत्नीने तिच्या पतीवर कुटुंबाशी संबंध तोडण्यासाठी सतत दबाव आणला, तर ते मानसिक क्रूरता आहे आणि घटस्फोटाचे कारण बनू शकते.