‘मासिक पाळी म्हणजे अपंगत्व नाही आणि पगारी रजा धोरणाची गरज नाही’, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची प्रतिक्रिया
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय महिला आणि बाल विकास (WCD) मंत्री स्मृती इराणी यांनी बुधवारी सांगितले की मासिक पाळी हा ‘अडथळा’ नाही आणि “पेड रजे’साठी […]