इस्लामीकरणाचे प्रयत्न युरोपने हाणून पाडले, तेच धोरण पुढेही चालू; इटलीच्या पंतप्रधान मेलोनींचे स्फोटक वक्तव्य
वृत्तसंस्था मिलान : युरोपच्या इस्लामीकरणाचे भरपूर प्रयत्न झाले, पण ते युरोपने हाणून पाडले कारण युरोपीयन संस्कृती आणि इस्लामी संस्कृती यात कोणतेही साम्य नाही, असे स्फोटक वक्तव्य […]