मेहूल चोक्सीच्या फिल्मी कहाणीत ट्विस्ट, चोक्सी राज बनून मला भेटला, प्रेमाचे नाटक करताना हिऱ्याची अंगठी दिली मात्र नकली निघाली, कथित गर्लफ्रेंड बार्बरा जराबिका पहिल्यांदाच आली समोर
फरार हिरे व्यापारी आणि पंजाब नॅशनल बॅँके घोटाळ्यातील आरोपी मेहूल चोक्सीची कथित गर्लफ्रेंड बार्बरा जराबिका प्रथमच समोर आली आहे. मेहूल आपल्याला राज बनून भेटला. सुरूवातीच्या […]