Mehul Choksi : मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी सीबीआयकडून हालचालींना वेग
फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला बेल्जियममध्ये अटक केल्यानंतर काही दिवसांनी, सीबीआयने मुंबईतील एका न्यायालयाला कॅनरा बँक घोटाळ्याच्या आणखी एका प्रकरणात त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची विनंती केली आहे.