मेहूल चोक्सी म्हणतो मी कायदा पाळणारा नागरिक, पळून आलो नाही तर उपचारसाठी भारत सोडला, भारतीय अधिकाऱ्यांनी डॉमिनिका येथे येऊन माझी चौकशी करावी
मी कायदा पाळणारा नागरिक आहे. यापूर्वी माझ्यावरवर कोणतेही आरोप झालेले नाहीत. आहे. त्यामुळे भारतीय अधिकाऱ्यांनी डॉमिनिका येथे येऊन माझी चौकशी करावी, असे पंजाब नॅशनल बँक […]