महबूबा मुफ्ती म्हणाल्या, ३७० लागू होईपर्यंत निवडणूक लढविणार नाही अन आंतरराष्ट्रीय न्यायालयातही जाईन!
विशेष प्रतिनिधी श्रीनगर : गुपकार गॅँगने एका बाजुला डीडीसीच्या निवडणुका लढविल्या असताना जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी आता लोकशाही प्रक्रियेलाच नाकारण्याचे ठरविले आहे. […]