• Download App
    mehbooba mufti | The Focus India

    mehbooba mufti

    Mehbooba Mufti : मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या- योगींनी देशातील वातावरण बिघडवले; यूपीतील मशिदींना झाकल्याने भडकल्या

    ४ मार्च रोजी, होळी आणि रमजानची शुक्रवारची नमाज एकत्र आहे. उत्तर प्रदेशातील ७ जिल्ह्यांमध्ये, मशिदी, मदरसे आणि थडग्यांना रंगांपासून संरक्षण देण्यासाठी ताडपत्री आणि फॉइलने झाकण्यात आले आहे.

    Read more

    mehbooba mufti : मेहबूबा म्हणाल्या- हिटलरनंतर नेतान्याहू हे सर्वात मोठे दहशतवादी, नसराल्लाह शहीद, भाजपला त्यांचा संघर्ष माहिती नाही

    वृत्तसंस्था श्रीनगर : ज्यू नेत्याने पॅलेस्टाईन आणि लेबनॉनला गॅस चेंबरमध्ये रूपांतरित केल्यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू हे ॲडॉल्फ हिटलरनंतरचे सर्वात मोठे दहशतवादी असल्याचे पीडीपीच्या अध्यक्षा […]

    Read more

    Mehbooba Mufti : मेहबूबा मुफ्ती यांनी हिजबुल्लाचा नेता नसरुल्लाला संबोधले शहीद

    शोक व्यक्त करत एक दिवसाचे सर्व नियोजित कार्यक्रम केले रद्द विशेष प्रतिनिधी इस्रायलने लेबनॉनमध्ये हिजबुल्लाचा  नेता हसन नसरुल्लाहला ठार मारले आहे. यावर जगभरातून प्रतिक्रिया येत […]

    Read more

    Mehbooba Mufti : मेहबूबा मुफ्ती यांनी हिजबुल्ला प्रमुखाला शहीद म्हटले, म्हणाल्या- लेबनॉन-पॅलेस्टाईनसोबत, त्यांच्या स्मरणार्थ उद्या प्रचार करणार नाही

    वृत्तसंस्था श्रीनगर : पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती (  Mehbooba Mufti  ) यांनी हिजबुल्ला प्रमुख हसन नसरल्ला यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. शनिवारी, 28 सप्टेंबर […]

    Read more

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- भाजपच्या सांगण्याने निवडणूक आयोगाने तारखा बदलल्या; आता हरियाणात 5 ऑक्टोबरला मतदान

    वृत्तसंस्था श्रीनगर : पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती ( Mehbooba Mufti ) यांनी रविवारी (1 सप्टेंबर) भाजप आणि निवडणूक आयोगावर निवडणुकीच्या तारखा बदलल्याचा आरोप केला. मेहबूबा […]

    Read more

    Mehbooba Mufti : मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या- काँग्रेसने आमचा अजेंडा मान्य केल्यास युतीसाठी तयार; PDPचा जाहीरनामा प्रसिद्ध

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती ( Mehbooba Mufti )  यांनी शनिवारी पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. केंद्रशासित प्रदेशातील विशेष दर्जा […]

    Read more

    Iltija Iqbal Profile : कोण आहे मेहबूबा मुफ्ती यांची कन्या? जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत करणार राजकीय पदार्पण

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर : पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती ( Mehbooba Mufti )यांची कन्या इल्तिजा मुफ्ती ( Iltija Iqbal ) जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीत पदार्पण करणार आहे. […]

    Read more

    8 राज्यांतील 58 जागांवर उद्या मतदान; मेहबुबा मुफ्ती यांच्यासह 3 माजी मुख्यमंत्री, 3 केंद्रीय मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 2024 लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात शनिवारी (25 मे) 7 राज्ये आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील 58 जागांवर मतदान होणार आहे.58 seats […]

    Read more

    काश्मीरमधील तिन्ही जागा लढणार PDP; मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या- ओमर अब्दुल्ला यांनी कोणताही पर्याय ठेवला नाही

    वृत्तसंस्था श्रीनगर : मेहबूबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP) ने काश्मीरमधील तीन लोकसभा जागांवर पक्षाचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच मुफ्ती […]

    Read more

    मेहबूबा म्हणाल्या- देशाच्या संविधानाची चाचणी सुरू; कलम 370शी काश्मिरींच्या भावना जोडलेल्या

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या- आज देशाच्या संविधानाची चाचणी सुरू आहे. जम्मू-काश्मीरमधील लोकांच्या भावना कलम 370शी जोडल्या गेल्या आहेत. ते […]

    Read more

    Article 370 : जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याच्या जल्लोषामुळे मेहबूबा मुफ्तींचा संताप!

    मेहबूबा यांच्यासह त्यांच्या पक्षाच्या काही नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं. विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : आज देशभरात विशेषकरून जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवण्याच्या ऐतिहासिक निर्णयास चार वर्षे […]

    Read more

    कलम 370 पुन्हा लागू होईपर्यंत निवडणूक लढवणार नाही, मेहबूबा मुफ्ती यांचे केंद्र सरकारवर टीकास्त्र

    वृत्तसंस्था श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी बुधवारी (22 मार्च) वृत्तसंस्था पीटीआयला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितले की, जोपर्यंत भारत सरकार कलम 370 […]

    Read more

    मुघली धर्मांधता : मोदी, दम असेल तर ताजमहाल, लाल किल्ल्याला पुन्हा मंदिर करून दाखवा!!; मेहबूबा मुफ्तींची धमकी

    वृत्तसंस्था अनंतनाग : जम्मू काश्मीर मधल्या प्रस्थापित नेत्यांमध्ये मुघली धर्मांध मानसिकता कशी रुतून बसली आहे, याचेच उदाहरण आज राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेते मेहबूबा […]

    Read more

    मेहबूबा मुफ्ती श्रीनगरमध्ये नजरकैदेत

    विशेष प्रतिनिधी जम्मू : माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती यांना काश्मीर विभागातील श्रीनगरमध्ये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. शोपियां जिल्ह्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात जखमी […]

    Read more

    मुस्लिम महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्याविरोधात निकाल, मेहबूबा मुफ्ती यांचा हिजाब निकालावर आरोप

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये शाळा आणि महाविद्यालयांमध्ये हायकोटार्ने हिजाब बंदी कायम ठेवली आहे.मुस्लिम महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्याविरोधात हा निकाल आहे, असा आरोप जम्मू-काश्मीरच्या माजी […]

    Read more

    मेहबुबा मुफ्ती यांचा भाजपविरुध्द द्वेषयुक्त फुत्कार, उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळविण्यापेक्षा मोठी बाब

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर: जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी भाजपविरुध्द द्वेषयुक्त फुत्कार केला आहे. उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव होणे ब्रिटिशांपासनू स्वातंत्र्य […]

    Read more

    उत्तर प्रदेशाला भाजपपासून मुक्ती देणे 1947 च्या स्वातंत्र्यापेक्षा मोठी घटना; मेहबूबा मुफ्ती यांचा दावा

    वृत्तसंस्था जम्मू : उत्तर प्रदेशाला यंदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपापासून मुक्ती देणे ही 1947 च्या स्वातंत्र्यापेक्षा मोठी घटना असेल, असा दावा जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या […]

    Read more

    हा गांधींचा देश नव्हे तर गोडसेचा यांचा देश वाटत आहे ; विधा पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांची केंद्र सरकारवर कडाडून टीका

    विशेष प्रतिनिधी दिल्ली : दिल्ली मधील जंतर मंतर इथे झालेल्या एका आंदोलनादरम्यान बोलताना विधा पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका […]

    Read more

    हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मेहबूबा मुफ्ती यांचे राहुल गांधी, सलमान खुर्शीद यांच्या सुरात सूर!!

    वृत्तसंस्था श्रीनगर : हिंदुत्व आणि हिंदू धर्म वेगवेगळे आहेत. हिंदुत्व म्हणजे मुसलमान आणि शिखांना मारणे होय, अशा शब्दांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी हिंदुत्वावर टीकेची […]

    Read more

    जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती पुन्हा नजरकैदेत, पीडीपीच्या बैठकीपूर्वी कारवाई

    जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीपूर्वी पुन्हा नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुफ्ती यांना त्यांच्या गुपकर रोडवरील फेअरव्यू […]

    Read more

    आर्यन खानच्या अटकेला मेहबूबा मुफ्ती यांच्याकडून धार्मिक रंग, धार्मिक तेढ पसारविल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी मुंबई : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्या अटकेला जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी धार्मिक रंग दिला आहे.आर्यनच्या आडनावामुळे […]

    Read more

    मेहबूबांचे बेताल वक्तव्य : म्हणाल्या, जर एखादा सुरक्षा दलाच्या गोळीने मेला तर ठीक, पण दहशतवाद्याच्या गोळीने मेला तर चूक, ही कोणती व्यवस्था?

    Mehbooba Mufti : जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती आपल्या चिथावणीखोर वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांनी पुन्हा एकदा एक बेताल वक्तव्य केले आहे. त्या म्हणाल्या की, […]

    Read more

    काश्मीरी नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, मेहबूबांचा केंद्राला इशारा

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर – तालिबानमुळे अमेरिकेला अफगाणिस्तान सोडावे लागले. आमच्याही सहनशीलतेचा अंत पाहू नका. ज्या दिवशी आमचा संयम सुटेल त्या दिवशी तुम्ही देखील राहणार नाहीत.’’ […]

    Read more

    अफगाणिस्तानात तालिबान आल्याबरोबर मेहबूबांना सुरसुरी; म्हणाल्या, मुंगी हत्तीच्या सोंडेत शिरली की हत्तीलाही भारी ठरते!! पंतप्रधान मोदींनी दिली धमकी

    प्रतिनिधी पुणे – अफगाणिस्तानात तालिबान राजवट आल्याबरोबर जम्मू – काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना सुरसुरी आली आहे. त्यांनी याच मोठ्या आढ्यताखोरीतून केंद्रातल्या मोदी सरकारलाच […]

    Read more

    पोलिस अधिकाऱ्यावर कारवाई न झाल्याने मेहबूबा मुफ्ती केंद्रावर भडकल्या, काश्मीरींची बाजू घेत टीका

    विशेष प्रतिनिधी श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरचे पोलिस अधिकारी देविंदर सिंह यांना गेल्या वर्षी वाहनातून दहशतवाद्यांना नेताना पकडले होते. मात्र, केंद्र सरकारने त्यांच्यावर कोणतीही कारवाई […]

    Read more