मेघालयात जाळपोळ झाल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर!
सरकारी कार्यालये आणि वाहनांची सुरक्षा वाढवण्याच्या सूचना विशेष प्रतिनिधी शिलाँग: शिलाँगमध्ये मंगळवारी रात्रीपासून जाळपोळ करण्याच्या तीन घटना समोर आल्यानंतर मेघालय सरकारने सर्व विभाग प्रमुखांना त्यांच्या […]