Maharashtra : महाराष्ट्रात तब्बल 1 लाख 17 हजार कोटी गुंतवणुकीचे मेगा प्रोजेक्ट्स, महायुती सरकारची मान्यता
विशेष प्रतिनिधी मुंबई : राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पुणे, पनवेल येथे १ लाख १७ हजार २२० कोटी रुपये गुंतवणुकीच्या उच्च तंत्रज्ञानावर आधारित ४ विशाल प्रकल्पांना मुख्यमंत्री […]