गृहमंत्री अमित शहा यांनी पीएम मोदींची घेतली भेट, एनआयए करणार काश्मिरातील निष्पापांच्या टार्गेट किलिंगची चौकशी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी मंगळवारी सकाळी पंतप्रधान निवास 7 लोक कल्याण मार्गावर पोहोचले. मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी तिथली त्यांची बैठक अत्यंत महत्त्वाची […]