यूपीए Vs राष्ट्रमंच : ‘शरद पवारांचा हा पहिलाच प्रयत्न नाही’, राष्ट्रमंचच्या 15 विरोधी पक्षांच्या बैठकीवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया
Congress Nana Patole : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 15 दिवसांत प्रशांत किशोर यांची दुसऱ्यांदा भेट घेतली. यानंतर त्यांनी आपल्या दिल्लीतल्या निवासस्थानी 15 भाजपविरोधी […]