मुख्यमंत्र्यांसोबत मार्ड पदाधिकाऱ्यांची बैठक ; विविध मागण्यांवर चर्चा , योग्य तो तोडगा त्वरित काढण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
कोरोना काळात निवासी डॉक्टरांनी केलेली अतुलनीय कामगिरीसाठी त्यांचे कौतुक करून मुख्यमंत्री म्हणाले की, या डॉक्टरांचे योगदान कधीही विसरता येणार नाही. Meeting of MARD office bearers with […]