Rahul Gandhi : राहुल म्हणाले- मी पुतिन यांना भेटू नये अशी सरकारची इच्छा, रशियाचे पहिले उप पंतप्रधान डेनिस मंटुरोव्ह संसदेत पोहोचले
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा गुरुवारी चौथा दिवस होता. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीबाबत चर्चा करण्यासाठी लोकसभेत पोहोचलेले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.