• Download App
    Meenakshi Natrajan | The Focus India

    Meenakshi Natrajan

    Meenakshi Natrajan : मध्य प्रदेशात काँग्रेसला मोठा धक्का! मीनाक्षी नटराजन यांचे राज्यसभा नामांकन रद्द; आमदारांना घेऊन जाणारे विमानही धावपट्टीवरून परतले

    मध्य प्रदेशातील राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला आहे. पक्षाच्या उमेदवार मीनाक्षी नटराजन यांचे नामांकन मंगळवारी रद्द करण्यात आले. भाजपने घेतलेल्या आक्षेपानंतर रिटर्निंग ऑफिसरने हा निर्णय दिला. या घडामोडीनंतर राज्यातील तिसऱ्या राज्यसभा जागेवर भाजपचा मार्ग जवळपास मोकळा झाल्याचे मानले जात आहे.

    Read more