कोरोना प्रतिबंधक लसी आणि औषधे पेटंटमुक्तीसाठी विश्व जागृती दिन संपन्न; १६ लाख लोकांचे समर्थन
प्रतिनिधी मुंबई : कोरोनाच्या जागतिक महामारीमुळे मागील एक वर्षापासून जगभरातील ३७ लाखांहून अधिक आणि भारतात साडेतीन लाखांहून अधिक जणांना यामुळे आपले प्राण गमवावे लागले. नागरिकांना […]