वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे निर्देश , म्हणाले- पॅरामेडिकल अभ्यासक्रमाचा समावेश वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सेवा प्रवेश नियामांमध्ये करण्यात यावा
सध्या राज्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १३ पॅरामेडिकल कोर्सेस (बॅचलर इन पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी) सुरु असून साधारणपणे यासाठी २००० जागा उपलब्ध आहेत.Medical Education Minister Amit Deshmukh’s instructions, […]