वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाचे आमिषाने तब्बल १३ जणांची अडीच कोटी रुपयांची फसवणूक
पुणे महापालिकेचे बहूचर्चित असणारे वैद्यकीय महाविद्यालय सुरू होण्यापूर्वीच या विद्यालयात प्रवेश मिळवणून देण्याच्या आमिषाने तब्बल १३ जणांची अडीच कोटी रुपयांची फसवणूक एजंटांनी केली आहे. विशेष […]