अनोखी प्रेमकहानी, मिल्खा सिंग आणि निर्मला कौर यांच्या लग्नासाठी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी केली होती मध्यस्ती
भारताचे दिग्गज माजी धावपटू मिल्खा सिंग यांचा पत्नीच्या मृत्यूनंतर पाच दिवसांतच मृत्यू झाला. भारतीय व्हॉलीबॉल संघाच्या माजी कर्णधारी निर्मला कौर यांच्यासोबतची मिल्खासिंग यांची प्रेमकहानीही अनोखी […]