तेहरीके लब्बैकवरील बंदीनंतर पाकिस्तानमध्ये हिंसेचा आगडोंब, ३०० पोलिस जखमी, सोशल मीडिया बंद
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : तेहरीके लब्बैक पाकिस्तान (टीएलपी) या कट्टरतावादी संघटनेवर बंदी घातल्यानंतर पाकिस्तानात हिंसाचार उसळला आहे. तीन दिवस सुरु असलेल्या या आंदोलनात मोठा हिंसाचार […]