• Download App
    Medha Somaiya defamation | The Focus India

    Medha Somaiya defamation

    Sanjay Raut : मेधा सोमय्या मानहानी प्रकरणात संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता

    भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांच्या मानहानी खटल्यात मुंबई सत्र न्यायालयाने ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची निर्दोष मुक्तता केली आहे. किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा यांनी १०० कोटींचा शौचालय घोटाळा केल्याचा आरोप राऊत यांनी केला होता.

    Read more