तालिबानला मान्यता वगैरे नंतर, आधी अडकलेल्या भारतीयांना आणण्यास प्राधान्य; अफगाणिस्तानातील परिस्थितीवर केंद्राचे स्पष्टीकरण
MEA Press Conference Over Afghanistan Situation : अफगाणिस्तानात तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे. भारत, अमेरिकेसह विविध देश आपल्या नागरिकांना लवकरात लवकर परत […]