• Download App
    MEA India | The Focus India

    MEA India

    Chabahar Port : परराष्ट्र मंत्रालयाचे स्पष्टीकरण- चाबहार बंदराबाबत भारताला एप्रिलपर्यंत सवलत, अमेरिकेसोबतही चर्चा सुरू

    भारताच्या संचालनाखाली असलेल्या इराणमधील चाबहार बंदराबाबत परराष्ट्र मंत्रालयाने मोठे विधान केले आहे. प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी शुक्रवारी सांगितले की, चाबहार बंदराबाबत आम्हाला अमेरिकेकडून या वर्षी २६ एप्रिलपर्यंत निर्बंधांतून विनाअट सूट मिळाली आहे. या संदर्भात भारतीय पक्ष अमेरिकेशी चर्चाही करत आहे. याबाबत लवकरच सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा आहे.

    Read more

    india Begins : इराणमधून भारतीयांना एअरलिफ्ट करणार सरकार; पहिले विमान आज तेहरानहून दिल्लीला येईल; विद्यार्थ्यांची नोंदणी पूर्ण

    इराणमध्ये सुरू असलेल्या सरकारविरोधी हिंसक निदर्शनांदरम्यान, केंद्र सरकारने तेथून भारतीयांना एअरलिफ्ट करण्याची तयारी केली आहे. पहिले विमान आज तेहरानहून नवी दिल्लीसाठी रवाना होईल.

    Read more