• Download App
    MEA data Indian students abroad | The Focus India

    MEA data Indian students abroad

    Russia : रशियात भारतीय विद्यार्थ्यांच्या शोषणाचे प्रकार वाढले; 2025 मध्ये जगभरात 350 तक्रारी, त्यापैकी 200 रशियातून

    रशियातील एका विद्यापीठाच्या वसतिगृहात 7 फेब्रुवारी रोजी झालेल्या चाकू हल्ल्यात चार भारतीय विद्यार्थी जखमी झाले. या घटनेनंतर तेथे शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या समस्या पुन्हा चर्चेत आल्या.

    Read more