• Download App
    MCOCA | The Focus India

    MCOCA

    Ajit Pawar : अजित पवारांचा बीडमधील गुन्हेगारांना दम- मला वाकड्यात जायला लावू नका, नाहीतर मोक्का लावणार!

    “मला वाकड्यात जायला लावू नका. सांगूनही ऐकले नाही, तर मोक्का लावल्याशिवाय राहणार नाही,” अशा कठोर शब्दांत उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज बीडमधील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना थेट इशारा दिला. बीड जिल्ह्याच्या बदनामीला कारणीभूत ठरणाऱ्या कोणालाही पाठीशी न घालण्याची भूमिका मांडत, कायदा व सुव्यवस्थेसाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

    Read more

    Santosh Deshmukh murder case : संतोष देशमुख खूनप्रकरणी वाल्मीक कराड वगळता 8 आरोपींवर मकोका, आरोपींच्या जामिनाचा मार्ग बंद

    विशेष प्रतिनिधी बीड : Santosh Deshmukh murder case सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराडला वगळून 8 आरोपींवर शनिवारी विशेष तपास पथकाने मकोका म्हणजेच संघटित […]

    Read more

    सलमान खान गोळीबार प्रकरण: अटक केलेल्या सर्व आरोपींवर मुंबई पोलिसांनी लावले ‘MCOCA’ कलम!

    वॉन्टेड गुन्हेगार अनमोल बिश्नोई आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्यावरही ‘मकोका’ लावण्यात आला होता. विशेष प्रतिनिधी मुंबई : सलमान खान गोळीबार प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली […]

    Read more