रशियातील हॉटेल बंद ठेवण्याचा मॅकडोनाल्ड कंपनीचा निर्णय; युक्रेनवरील हल्ल्याचा निषेध
वृत्तसंस्था मॉस्को : राशियातील सर्व हॉटेल बंद करण्याचा निर्णय मॅकडोनाल्ड कंपनीने घेतला आहे. रशियाच्या युक्रेन हल्ल्याचा निषेध म्हणून हा निर्णय घेतला आहे, असे सांगण्यात आले. McDonald’s […]