माहीम समुद्रातील मजार उद्धवस्त; पण नवी मुंबई विमानतळानजीक मजार, दर्ग्याचे बांधकाम उघडकीस!!
प्रतिनिधी मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी माहीम समुद्र किनाऱ्याजवळ अवैध मजार बांधण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणल्यानंतर हलकल्लोळ माजला. सरकारने तातडीने त्यावर बुलडोझर […]