महापौरांच्या पुतण्याकडून पोलीसांवरच दादागिरी, मास्क घातला नाही म्हणून कारवाईचा केला विरोध
काका महापौर असल्याने रायपूरमध्ये एका तरुणाने मास्क घातला नाही म्हणून अडविल्यावर पोलीसांशीच हुज्जत घातल्याचा प्रकार घडला. पोलीसांनी आपली माफी मागावी असे म्हणत या तरुणाने गोंधळ […]