आर्याने मोडला देवेंद्र फडणवीस यांचा विक्रम, बनली देशातील सर्वात तरुण महापौर
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे काही वर्षांपूर्वीपर्यंत देशातला सर्वांत तरुण महापौर असा विक्रम होता. मात्र, केरळमधील आर्या राजेंद्रन या २१ वर्षांच्या तरुणीने हा […]