Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्र्यांसाठी 3 कोटींच्या वाहनांची खरेदी; माजी महापौरांनी थाटबाटावरून केली टीका
वृत्तसंस्था श्रीनगर : Jammu and Kashmir जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्यासाठी 7 फॉर्च्युनर आणि 1 रेंज रोव्हर कार खरेदी करण्यात येणार आहे. या 8 कारची […]