पुण्यातील दुकाने उद्यापासून उघडणार , सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत मुभा ; महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
वृत्तसंस्था पुणे : पुणे शहरातील सर्व दुकाने सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत तर शनिवारी आणि रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेतील दुकाने याच वेळेत सुरु राहतील, अशी […]