• Download App
    Mayawati | The Focus India

    Mayawati

    मायावतींनी भाचे आकाश आनंद यांना बसपमध्ये दिली मोठी बढती, बंधू आनंद कुमार बनले पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष

    बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) प्रमुख मायावती यांनी रविवारी त्यांचे भाचे आकाश आनंद यांची पक्षाचे राष्ट्रीय समन्वयक आणि भाऊ आनंद कुमार यांची पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती […]

    Read more

    Mayawati – Pawar President : लिलीपूटांच्या महत्त्वाकांक्षी पुड्या… अर्थात मराठी – हिंदी माध्यमांचे “पॅकेजी” चुलत नाते…!!

    “उत्तर प्रदेशात लिलीपूटांच्या महत्त्वाकांक्षा उफाळल्या”… “मराठी माध्यमांची चुलत भावंडे उत्तर प्रदेशात”… “येऊ नको म्हटले तर कोणत्या गाडीत बसू?… “अगं म्हशी मला कुठे नेशी”… हे सगळे […]

    Read more

    President Mayawati?? : मायावतींना राष्ट्रपतीपदाची ऑफर??; मायावतींनीच फेटाळली शक्यता!!

    वृत्तसंस्था लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या नेत्या आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांना कोणी राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली आहे…?? नवे खुद्द मायावतींनी ही शक्यता फेटाळून […]

    Read more

    U. P. BJP – BSP : स्वामी प्रसाद मौर्य यांनी योगी – मायावतींवर काढला राग; म्हणाले साप – कोब्रा नागाने एक होत मुंगसाला हरविले!!

    वृत्तसंस्था लखनऊ : भाजपमधून समाजवादी पक्षात गेलेले नेते स्वामी प्रसाद मौर्य उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक 11 हजार मतांनी हरले. त्यानंतर त्यांनी आपला सगळा संताप मुख्यमंत्री […]

    Read more

    U. P. Elections Mayawati : मायावतींच्या बहुजन समाज पक्षाची शोकांतिका, १२ टक्के मते मिळूनही फक्त १ जागा

    विशेष प्रतिनिधी लखनौ : उत्तर प्रदेशात भाजपने २५५ जागा जिंकून जरी विजयाची पतका फडकवली असली, तरी बाकीच्या पक्षांचे मतांच्या टक्केवारीतून निर्माण झालेले आव्हान दुर्लक्षित करता […]

    Read more

    उत्तर प्रदेश निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरु, मायावती यांची प्रतिष्ठा पणाला

    वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेश निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या टप्प्यात नऊ जिल्ह्यांतील ५९ विधानसभा जागांवर एकूण ६३४ उमेदवार रिंगणात आहेत. In […]

    Read more

    WATCH : चार वेळच्या सीएम मायावती यंदा गप्प गप्प का? मायावतींच्या मौनाचा फायदा अखिलेश की योगींना..?

    विशेष प्रतिनिधी लखनौ / नवी दिल्ली : उत्तर प्रदेशची रणधुमाळी योगी आदित्यनाथ विरुद्ध अखिलेशसिंह यादव यांच्याभोवती वेगाने केंद्रित होत असताना देशातल्या सर्वांत मोठ्या राज्याच्या चार […]

    Read more

    पहिल्याच सभेत मायावती समाजवादी पार्टी,काँग्रेसवर बरसल्या, भाजपवरही केली टीका

    उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या पहिल्या टप्यातील मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असताना बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती सक्रीय झाल्या आ हेत. गाझियाबाद येथील पहिल्याच सभेत […]

    Read more

    पेगासस प्रकरणी मायावतींचा केंद्रावर हल्लाबोल, म्हणाल्या – विश्वासार्ह उत्तरांऐवजी सरकारचे मौन धक्कादायक!

      बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी रविवारी पेगाससच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला घेरले आहे. बसपा प्रमुख मायावती यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) केंद्र सरकारवर निशाणा […]

    Read more

    UP Election : बसप प्रमुखांनी काँग्रेसवर साधला निशाणा, कालच प्रियांका गांधींनी मायावती सक्रिय नसण्याची व्यक्त केली होती चिंता

    उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरू झाले आहे. शनिवारीच, काँग्रेस सरचिटणीस आणि यूपीच्या प्रभारी प्रियंका गांधी यांनी यूपी निवडणुकीच्या दरम्यान बहुजन […]

    Read more

    मायावतींनी तिकीट नाकारल्यानंतर अक्षरशः धाय मोकलून रडला बसप कार्यकर्ता!!

    वृत्तसंस्था लखनऊ : निवडणुकीची तिकिटे मिळवण्यासाठी नेते आणि कार्यकर्ते काय काय “चमत्कार” करतात आणि हातखंडे स्वीकारतात, हे अनेकदा आपल्याला पाहायला मिळते. परंतु एका कार्यकर्त्याला आयत्या […]

    Read more

    UP Elections : बसपा प्रमुख मायावती यांची विधानसभा निवडणूक न लढवण्याची घोषणा, सतीश चंद्र मिश्रा यांची माहिती

    बसपाचे सरचिटणीस सतीश चंद्र मिश्रा यांनी मोठी घोषणा केली आहे. बहुजन समाज पक्षाच्या (बीएसपी) अध्यक्षा मायावती विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यावेळी विधानसभेच्या […]

    Read more

    भाजपच्या डावपेचापासून सावध राहा – मायावती यांनी साधला निशाणा

    विशेष प्रतिनिधी लखनौ – केवळ घोषणा, भूमिपूजन आणि अर्धवट प्रकल्पांचे उद्‌घाटन करून उत्तर प्रदेशात भाजपचा पाया मजबूत होणार नाही, अशी टीका बसप प्रमुख मायावती यांनी […]

    Read more

    उत्तर प्रदेश निवडणूक लवकरच मायावतींभोवती फिरेल; २००७ चा चमत्कार परत घडेल; सतीश चंद्र मिश्रा यांचा दावा

    वृत्तसंस्था लखनऊ : उत्तर प्रदेशाच्या निवडणुकीत प्रसारमाध्यमांनी फक्त भाजप आणि समाजवादी पक्ष यांच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. जणू काही ही निवडणूक फक्त या दोन पक्षांमध्ये […]

    Read more

    भाजपच्या हिंदू-मुस्लिम राजकारणापासून सावध राहा – मायावती

    विशेष प्रतिनिधी लखनौ – भाजपच्या हिंदू-मुस्लिम राजकारणापासून सावध राहा. उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव टाळण्यासाठी हीच या पक्षाची शेवटची रणनीती आहे, असा सल्ला बसप […]

    Read more

    दलित मुख्यमंत्र्यांच्या मुद्द्यावरून पंजाबमध्ये काँग्रेस – मायावती यांच्यात घमासान!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली / लखनऊ : पंजाबमध्ये काँग्रेसने कॅप्टन अमरिंदरसिंग यांना बदलून चरणजीत सिंग चन्नी यांच्या रूपाने दलित नेत्याला मुख्यमंत्रीपदी बसविले आहे. यावरून काँग्रेस आणि […]

    Read more

    मायावती, ओवैसी केवळ जातीचे राजकारण करत असल्याची भाजपची टीका

      नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने मायावती आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी हे जातीय राजकारण करीत असल्याची टीका केली आहे.मायावती यांनी सत्ता हाती आल्यास […]

    Read more

    मायावतींनी आत्तापर्यंत पोसलेले गुंड आता चालले ओवैसींच्या आश्रयाला; आधी अतिक अहमद, आता मुख्तार अन्सारीला ऑफर

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्या बहुजन समाज पक्षाची साफसफाई करताना माजी मुख्यमंत्री मायावती यांनी अतिक अहमद आणि मुख्तार अन्सारी या गुंडांना […]

    Read more

    ELECTION CARD : आता मायावती पुरवणार ब्राह्मणांना सुरक्षा! आधी पुतळे-स्मारकं उभारले आता विकास करणार …

    विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचा विकास ? यूपी विधानसभा निवडणुकीआधी मायावती यांची ब्राम्हण समाजासाठी मोठी घोषणा उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुका पाहता सर्वच राजकीय पक्षांनी […]

    Read more

    मायावतींच्या बहुजन समाज पक्षातही भाई-भतीजावाद, उत्तराधिकारी म्हणून पुतण्याला पुढे आणण्याची तयारी

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी आपण तंदुरुस्त असल्याने उत्तराधिकाऱ्याची नियुक्ती करण्याची गरज नसल्याचे म्हटले होते. मात्र, सध्या त्या पध्दतशीरपणे आपला […]

    Read more

    उत्तर प्रदेशची निवडणूक विरोधकांनी आणली तद्दन जातिवादावर; मायावती म्हणाल्या, “ब्राह्मणांचे संरक्षण करू”; ओवैसी म्हणाले, “उत्तर प्रदेश मुसलमान जिंकतील”

    वृत्तसंस्था लखनौ : उत्तर प्रदेश ची निवडणूक अजून सात – आठ महिने लांब असताना सर्व भाजप विरोधकांनी भाजपवर वेगवेगळे राहून प्रखर हल्ले चढवत तद्दन जातिवाद […]

    Read more

    UP Assembly Election 2022 : मायावती आज करणार निवडणुकीचा शंखनाद, बसपचे लखनऊमध्ये आज ब्राह्मण संमेलन

    यूपीच्या अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू असलेले बसपाच्या ब्राह्मण अधिवेशन आज लखनऊमध्ये संपणार आहे. बसपा प्रमुख मायावती ब्राह्मण परिषदेच्या समारोप कार्यक्रमातून निवडणुकीचा शंखनाद करणार आहेत. बसपाकडून सांगण्यात […]

    Read more

    उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता येण्याचे सर्वै येताच मायावती म्हणाल्या, दलित, आदिवासी, पिछडे, मुस्लीम आणि ब्राह्मणही बसपच्या पाठीशी

    वृत्तसंस्था लखनौ – उत्तर प्रदेशात भाजपला 259 ते 267 जागा मिळतील. समाजवादी पक्षाला 109 ते 117, बसपाला 12 ते 16, तर काँग्रेसला 3 ते 7 […]

    Read more

    मायावती म्हणाल्या मी धडधाकट, पक्षाला कोणत्याही उत्तराधिकाऱ्याची आवश्यकता नाही

    विशेष प्रतिनिधी लखनऊ : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका सहा महिन्यांवर आल्या असताना बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांची तब्येत खराब झाल्याचे बोलले जात होते. त्यामुळे […]

    Read more

    जुन्या जातीय बेरीज – वजाबाक्यांच्या जंजाळात अडकलेत मायावती आणि अखिलेश…!!

    मोदी – योगी जोडगोळीच्या नव्या राजकारणाला काटशह देणारे राजकारणातले नवे मुद्दे मायावती आणि अखिलेश यादव यांच्याकडे नाहीत. त्यामुळेच ते आपले राजकीय भवितव्य जुन्या जातीय समीकरणांमध्ये […]

    Read more