Rahul Gandhi : मायावतींना धमकावल्याबद्दल राहुल गांधी- उदित राज यांना नोटीस; बदायूं न्यायालयात बोलावले
काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. उदित राज यांच्या विरोधात गुरुवारी बदायूं न्यायालयाने नोटीस बजावली आहे. उदित राज यांनी बसपा सुप्रीमो मायावती यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती.