मॅक्सवेलचे कौतूक ठीक पण…; ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे “रहस्य% सांगणारे वीरूचे ट्विट व्हायरल
वृत्तसंस्था मुंबई : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत काल चमत्कार झाला. अफगाणिस्तान सारख्या नवख्या टीम विरुद्ध पूर्णपणे हरत चाललेल्या ऑस्ट्रेलिया टीमला ग्लेन मॅक्सवेलने आपल्या दिशतकाच्या बळावर विजय मिळवून […]